top of page

DIRECTORATE OF MUNICIPAL ADMINISTRATION, WORLI, MUMBAI-30

SCHEMES & PROGRAMMES

 

94 11th Finance Commission

      11 व्‍या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील नागरी स्वराज्य संस्थांकरीता प्राप्त केंद्रीय अनुदानाच्या वितरणाची कार्यपध्दती


 

95  12th Finance Commission

  1.  


 

96  13th Finance Commission

  1. 13 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील नागरी स्वराज्य संस्थांकरीता प्राप्त अनुदानाच्या वितरण व विनियोगाबाबतची कार्यपध्दती निश्चित करणे. (दिनांक 25.10.2010)

  2. 13 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकरीता प्राप्त अनुदानाच्या वितरण व विनियोगाबाबतची कार्यपध्दती निश्चित करणे(दिनांक 25.08.2014)

  3. 13 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सन 2013-14 या आर्थिक वर्षातील केंद्रीय सर्व साधारण मुलभुत अनुदानाचा 2 रा हप्ता वितरीत करणे बाबत (दिनांक 05.09.2014)

  4. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अ मध्य उपविभाग, नगर विकास विभाग, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखा परिक्षा अधिनियम यांखालील (भाग 4 ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आदेश व अधिसुचना याव्यतिरिक्त) आदेश व अधिसुचना.


 

97 14th Finance Commission:


 

98 महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान :

  1. राज्यातील महानगर पालिका / नगर परिषदांमध्ये अग्निशमन सेवेचे सक्षमिकरण करणेसाठी महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान राबविण्याबाबत (दिनांक 31 ऑगस्ट, 2009)

  2. राज्यातील महानगर पालिका / नगर परिषदांमध्ये जिल्हा योजनेतून महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान (जिल्हास्तर) राबविण्‍याबाबत मार्गदर्शकतत्वे (दिनांक 1 जानेवारी, 2011)

  3. Annexure -I : Fire Safety Checklist for Buildings

  4. Annexure -II : Inspection Report

  5. Form M : Application for License to act as Licensed Agency

  6. महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाचे दिनांक 7 ऑक्टोंबर 2010 चे परिपत्रक

  7. नागरी स्वराज्य संस्था व विशेष नियोजन प्राधिकरणांनी त्यांच्या स्वत:च्या सार्वजनिक इमारती वकार्यालये तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय / निमश्‍ाासकीय / सार्वजनिक उपक्रमांची कार्यालये यांच्या अग्निसुरक्ष्‍ाा व्यवस्थेचे परिक्षण करणे बाबत (दिनांक 22 जून, 2012)

  8. नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व विशेष नियोजन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक वापराच्या व लोकांची वर्दळ असलेल्या खाजगी इमारतींच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परिक्षण करणे बाबत (दिनांक 25 जून, 2012)

  9. FIre NOC

  10. दिनांक 21 जानेवारी 2011 राष्‍ट्रीय स्तरावर अग्निशमन व बचावाची (Fire and  Evacuation) प्रात्यक्षिके शाळांमध्ये आयोजित करणे बाबत (दिनांक 5 जानेवारी, 2010)

  11. अग्निशमन वाहने व उपकरणे खरेदी करण्यासाठी दर संविदा निश्चित करणे बाबत (दिनांक 28.जानेवारी 2009 चा शासन निर्णय)

  12. Form-M (See Section 3(1) & Rule (13)) Application for License to act as Licensed Agency

  13. List of 159 Licensed Agencies

  14. Maharashtra Fire Prevention & Life Safety Measures Act, 2006 (Dated 5 February, 2007)

  15. महाराष्ट्र नगर परिषदा (इमारतीचे प‍रिनिरिक्षण) नियम, 2011 (दिनांक8 जूलै, 2011)

  16. National Disaster Management Guidelines Scaling, Type of Equipment & Training of Fire Services (September 2010)

  17. महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, 2006 (दिनांक 6 डिसेंबर 2008 ची अधिसूचना)

  18. शासन निर्णय नगर विकास विभाग क्रमांक अशस-1407/360/प्र.क्र.2011/नवि-20, दिनांक 31.08.2009 नुसार महाराष्ट्र अग्निसुरक्षा अ‍भियानांतर्गत अग्निशमन केंद्र बांधणे व अग्निशमण्‍ा वाहन उपलब्ध करुन देण्याबाबत सर्वंकष प्रकल्प अहवाल

  19. Pune Municipal Corporation - Fire Hazards Response & Mitigation Plan (February 2011)

  20. Reference Drawings for Fire Station

  21. Implementation of the provisions prescribed under Table 23 of the National Building Code & provisions under the Maharashtra Fire Prevention  & Life Safety Measures Act, 2006 (Dated 11 October, 2010)

  22. Writ Petition No 483 of 2004, Supreme Court Judgement  Dated April 13, 2009.

  23. School Safety Plan

  24. राज्यातील नगर परिषदांमध्ये ज्या ठिकाणी अग्निशमन सेवा नाहीत त्या ठिकाणीअग्निशमन सेवा कार्यान्वित करणे व अस्तित्वातील अग्निशमन सेवा बळकट करणे बाबत..(स्थाई निर्देश क्रमांक 31 दिनांक 25 एप्रिल, 2005)

  25. Survey of Fire Services in Maharashtra (English)

  26. महाराष्ट्रातील अग्निशमन सेवांचे सर्वेक्षण (मराठी)

  27. List of Eligible Licensing Agencies Valid from License Dated 12.05.2011 to 11.05.2012

  28. Drawing of Type-I Fire Station

  29. Drawing of Type-II Fire Station

  30. Drawing of Type-III Fire Station

  31. Drawing of Type-IV Fire Station

  32. Notification of Urban Development Department Dated 31St March, 2011, Regarding Fire Hazards Response & Mitigation Plan for the respective Jurisdiction- A mandatory condition for release of Performance Grant for the Local Bodies having population in excess of 1 million

  33. Compendium of Recommendations of the Standing Fire Advisory Committee/Council (Updated up to 28th Meeting) Volume-I

  34. Compendium of Recommendations of the Standing Fire Advisory Committee/Council (Updated up to 28th Meeting) Volume-II



 

99 अल्पसंख्यांकांसाठीच्‍या योजना :

  1. राज्यातील अल्पसंख्यांक बहुल नागरी क्षेत्रात मुलभुत नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्याबाबत (सन 2011-12) शासन निर्णय क्रमांक अविवि-2011/प्र.क्र.91/का-7, दिनांक 13 जून, 2011)


 

100 दलित वस्ती योजना :

  1. महाराष्ट्र सुजल निर्मल अभियान महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी नागरी दलित  वस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजने अंतर्गत प्रस्ताव सादर करताना अनुसरावयाची मार्गदर्शक तत्वे (शासन निर्णय क्रमांक नादव-2010/ प्र.क्र. 508 / पापु-22, दिनांक 14 जानेवारी, 2011)

  2. नागरी भागातील दलित वस्त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी नागरी दलित वस्ती पाणी पुरवठा नियमितपणे राबविण्या बाबत.(शासन निर्णय क्रमांक नादपि-2004/प्र.क्र.28/पापु-22, दिनांक 25 अॉगस्ट, 2006)

  3. अर्थसंकल्पीय अनुदान वर्ष 2011-12 महानगर पालिका व नगर पालिका यांच्या (स्थानिक संस्था) नागरी दलित वस्ती पाणी पुरवठा योजनांसाठी (विशेष घटक योजना) अनुदान देणे बाबत - मागणी क्रमांक वाय-2,2215 (2215 2062) वेतनेतर शासन निर्णय क्रमांक नादव-2011/पापुयो/ अनुदान/प्र.क्र.185/पापु-24, दिनांक 27 सप्टेंबर 2011)


 

101  घरकुल योजना :

1.जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुस्थान अभियानाअंतर्गत “शहरी गरीबाना मुलभूत सुविधा पुरविणे” या उपकार्यक्रमांच्या अमंलबजावणीबाबत…शासन निर्णय क्रमांक जनेयो- 2007/ प्र.क्र 52 / गृनिधो-2 दिनांक 25 जुन, 2007

2. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांसाठी घरकुल योजनेची अमलबजावणी करण्‍ोबाबत… सामाजिक न्याय व विशेष्‍ा सहाय्य विभागाचे पुरक पत्र क्रमांक बीसीएच-2009/प्र.क्र. 59/मावक-2, दिनांक- 6 ऑगस्ट 2010.

3. एका‍‍त्म‍िक गुहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम (IHSDP) आणि शहरी गरीबांना मुलभूत सुविधा पुरविणे (BSUP) 2.5 चटई निर्देशांक अनुज्ञेय करण्याबाबतची तरतुद विकास नियत्रण नियमावलीमध्ये समाविष्ट करणेबाबत..नगर विकास विभागाचे आदेश क्रं. टीपीएस 1107/अनौ 36/ प्र.क्र-135/08/नवि-09, दिनांक 24 डिसेंबर 2008

4. शहरी गरिबांच्या घरकुल कर्जासाठी व्याज अनुदान योजना गृहनिर्माण विभागाचे, परिपत्रक क्रं- जनेयो- 2009/ प्रक्र 193/ गृनिधो 2, दिनांक 1 जानेवारी 2010.

5. एका‍‍त्म‍िक गुहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी एगृनि 2006/ प क्र 19/ गृनिधो 2, दिनांक 27/04/2006.

6. जवाहरलाल नेहरु पुनरुत्थान अभियानांअतर्गत एकात्म‍िक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास या उपकार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत… गृहनिर्माण विभाग, शासन निर्णय, क्रमांक जनियो-2006/ प्र क्र 46/गृनिधो-2 दिनांक 25 जुन, 2007.

7. झोपडपट्टीधारकांच्या पात्रतेबाबतचे परिशिष्ट 2 तयार करताना सक्षम अधिकाऱ्यांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत..शासन परिपत्रक, गृहनिर्माण विभाग, क्र झोपुयो 2008/ प्र.क्र 105/झोपसु 1, दिनांक 04 जु 2008.

8. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत 225 चौ.फू. एेवजी 269 चौ.फू. ची सदनिका देण्याबाबत...गृहनिर्माण विभाग शासन निर्णय क्रमांक झोपुयो 2008/ प्र.क्र.207/ झोपसू -1, दिनांक 14 मे, 2008

9. झोपडीधारकाच्या पात्रतेबाबतचे परिशिष्ट  तयार करताना सक्षम अधिकाऱ्याने घ्यावयाच्या दक्षतेबाबत.. गुहनिर्माण विभाग, शासन निर्णय, क्रमांक - झोपुयो 2007/प्र.क्र. 105/झोपसू 1, दिनांक 17 जानेवारी 2008.


 

102 प्रदुषण नियंत्रण :

1. ध्वनी प्रदुषण्‍ा (नियंत्रण व नियमन) 2000ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्याची, ध्वनी प्रदुषण नियत्रण प्रधिकरण म्‍हणून नियुक्ती करण्याबाबत.. नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण 2009 /अनौ सं 22/ प्र.क्र 116/ नवि-20, दिनांक 14 ऑक्टोबर 2009

2. Published in Gazette of India extraordinary Part II, Section 3, Sub Section II Ministry of Environment and Forests, Notification, New Delhi 14 september,2006

3. ध्वनी प्रदुषण (नियत्रण व नियमन) नियम, 2000 च्या अंमलबजावणीबाबत..पर्यावरण विभाग मंत्रालय शासन निर्णय क्रमांक ध्वनीप्र 2000/ प्र. क्र. 24/ तां.क 3 (भाग 3), दिनांक 07 एप्रिल 2003

4. The Noise Pollution (Regulation and Control) Rules, 2000 MINISTRY OF ENVIRONMENT AND FOREST NOTIFICATION New Delhi, the 14 February, 2000

5. ध्वनी प्रदुषण (नियत्रण व नियमन) नियम, 2000 पर्यावरण व वन मंत्रालय, भारत सरकार अधिसुचना, नवी दिल्ली, दिनांक 14 फेब्रुवारी,2000.

6. ध्वनी प्रदुषण (नियत्रण व नियमन) नियम, 2000 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्राधिकरणाची नियुक्ती करण्याबाबत तसेच शांतता झोन घाेषित करण्याबाबत… पर्यावरण‍ विभाग मंत्रालय, शासन निर्णय क्रमांक ध्वनी प्र 2009 / प्र क्र 95/ तांक-1, दिनांक 07 डिसेंबर 2009.

7. ध्वनी प्रदुषण (नियत्रण व नियमन) नियम, 2000 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्राधिकरणाची नियुक्ती करण्याबाबत.. पर्यावरण‍ विभाग मंत्रालय, शासन निर्णय क्रमांक ध्वनी प्र 2009 / प्र क्र 95/ तांक-1, दिनांक 07 ऑगस्ट 2009.

8. ध्वनी प्रदुषण (नियत्रण व नियमन) नियम, 2000 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्राधिकरणाची नियुक्ती करण्याबाबत.. पर्यावरण‍ विभाग मंत्रालय, शासन शुध्दीपत्रक क्रमांक ध्वनी प्र 2000 / प्र क्र 24/ तांक-3, दिनांक 15 जुन, 2001.

9. ध्वनी प्रदुषण (नियत्रण व नियमन) नियम, 2000 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्राधिकरणाची नियुक्ती करण्याबाबत.. पर्यावरण‍ विभाग मंत्रालय, शासन निर्णय क्रमांक ध्वनी प्र 2000 / प्र क्र 24/ तांक-3, दिनांक 16 ऑगस्ट, 2000.

10.शालेय स्तरावर पर्यावरण सेवा योजना राबविण्याबाबत. पर्यावरण विभाग शासन निर्णय क्र. एएनव्ही 2010/प्र क्र 8 / तांक 3, दिनांक 14 जानेवारी, 2011

11.राज्यातील सर्व महानगर पालिका व अ वर्ग नगरपालिका/ नगरपरिषदाना पर्यावरण सद्यस्थिती अहवाल तयार करण्यासाठीच्या मार्गदर्शक सुचना पर्यावरण विभाग, मंत्रालय, शासन निर्णय क्रमांक इएसआर 2010/ प्र क्र 40/ 2010/तांक 1, दिनांक 4 जुन 2010

12. Flowers by Botanical Name

13. धुळे शहरातील डेडरगांव तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी महानगरपालिकेकडुन राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पातील कामाच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देणेबाबत तसेच अनुदान वितरित करणेबाबत.. पर्यावरण विभाग, मंत्रालय, शासन निर्णय क्रमांक. इएनव्ही 2007/प्र क्र 45/ तांक 3, दिनांक 15 फेब्रुवारी, 2008

14. सरोवर संवर्धन योजना मार्गदर्शक सुचना.. पर्यावरण विभाग, मंत्रालय शासन निर्णय क्रमांक इएनव्ही 2007/प्र क्र 69/ तांक 3.

15. कागल शहरातील तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी नगरपरिषदेकडुन राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पातील कामाच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत तसेच अनुदान वितरित करण्याबाबत, पर्यावरण विभाग, मंत्रालय, शासन निर्णय क्रमांक. रासयो 2007/686/ प्र क्र 60/2006 तांक 3, दिनांक 25 सप्टेंबर, 2007.

16. Guidelines for reducing Noise Pollution created by elevated roads flyovers and elevated rail network, (Circular of Urban Development Department Dated 3rd December 2008)

17.   ध्वनी प्रदुषण (नियत्रण व नियमन) नियम, 2000 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्राधिकरणाची नियुक्ती करण्याबाबत.. नगर विकास विभाग मंत्रालय, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2009 / अनौ सं  22/ प्र क्र 116/ नवि 20 दिनांक 14 ऑक्टोबर, 2009.

18. Tree planting payment of L R & N A grants to the Municipal Councils, (Circular of Urban Development & Public Health Department No PRT 1081/301/CR 134/UD 25, Dated 4th December, 1981.

19. वृक्षाची लागवड व वृक्ष संवर्धन करणेबाबत, नगरपरिषद संचालनालय परिपत्रक क्रमांक 1089/प्र क्र 37/89/4, दिनांक 15 जुन 1989.

20. Tree Planting, Circular of Urban Development & Public Health Department No PRT 1075/282/UD 4, Dated 23rd June, 1976.


 

103 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग :

1. महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या राखीव प्रभागामुधून निवडणूक लढवू इच्छ‍िणाऱ्या मागासवर्गीय उमेदवाराच्या जाती दावा पडताळणीबाबत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक सीबीसी 10/2007/प्र क्र 250/ मावक 5, दिनांक 20 सप्टेंबर 2011.

2. अपंग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतुदीनुसार अंपग व्यक्तीना शासकीय निमशासकीय सेवेत आरक्षण देऊन पदे भरणेबाबत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन परिपत्र क्रमांक न्यायाप्र/2011/ प्र क्र 129 / सुधार 3, दिनांक 4 ऑगस्ट, 2011

3. अपंग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतुदीनुसार अंपग व्यक्तीना शासकीय निमशासकीय सेवेत आरक्षण देऊन विशेष मोहिमेद्वारे पदे भरणेबाबत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन परिपत्र क्रमांक न्यायाप्र/2011/ प्र क्र 91 / सुधार 3, दिनांक 8 ऑगस्ट, 2011

4. महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या राखीव प्रभागामधुन निवडणुक लढवू इच्छ‍िणाऱ्या मागासवर्गीय उमेदवाराचा जाती दावा पडताळणी करण्याबाबत, महाराष्ट्र शासन क्रमांक सीबीसी 10/2007/प्र क्र 250 / मावक 5 सामाजिक व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय, दिनांक 20 सप्टेंबर 2011.

5 शासन सेवेत पदोत्रीसाठी इतर मागासवर्ग प्रवर्गातील कर्मचाऱ्याना जात प्रमाणपत्राची पडताळणी करुन वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन परिपत्रक क्रमांक सीबीसी/10/2010/प्र क्र 590/मावक-5, दिनांक 08 जुन 2011


 

104 घरकुल योजना :

1 एकात्म‍िक गुहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम योजनेची अंमलबजावणी, पत्र क्रमांक एगृनि 2006/प्र क्र 19 /गृनिधो 2, गृहनिर्माण विभाग मंत्रालय, दिनांक 27/04/2006.

2. जवाहरलाल नेहरू नागरी पूनुरात्थान अभियानांतर्गत एकात्मिक गुहनिर्माण व झोपडपट्टीकार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत, गुहनिर्माण विभाग, शासन निर्णय क्रमांक जनेयो 2006 / प्र क्र 46/ गृनिधो 2, दिनांक 25 जुन, 2007


 

105 नगरोत्थान महाअभियान :

1 महाराष्ट्राच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षेत्रात नागरी पायाभुत व सामाजिक सुविधा निर्माण करणे व त्याच्या बळकटीकरणासाठी महाराष्ट्र सुवर्ण जंयती नगरोत्थान महाअभियान राबविण्याबाबत, नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एनयुआर 2008 /प्र क्र 203 / नवि 33, दिनांक 20 फेब्रुवारी 2010.


 

106 राष्ट्रीय नागरी उपजीवीका अभियान (NULM) :

1 केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय नागरी उपजीवीका अभियान व राज्य शासन पुरस्कृत राज्य नागरी उपजीवीका अभियानाची (State Urban Livelihoods Mission) राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत, नगर विकास विभाग,शासन निर्णय क्रमांक एनयुएल 2014/प्र क्र 104/ नवि 33, दिनांक 28 ऑगस्ट, 2014

2. राष्ट्रीय नागरी उपजीवीका अभियानातील 53 शहरे, परिशिष्ट अ शासन निर्णय क्रमांक एनयुएल 2014/प्र क्र 104/ नवि 33


 

107 रस्ते तयार करणे/ दुरुस्ती व त्या अनुषंगीक प्रयोजनासाठी

1 महानगरपालिका / नगरपालिका यांनी रस्ता अनुदानामधुन किमान 10% तरतुद वाहतुक नियंत्रण व्यवस्था, रस्त्यावरील दिशा दर्शक फलक व इतर स्ट्रिट फर्निचर बसविणे, झेब्रा, क्रॉसिग तयार करणे इत्यादीसाठी खर्च करणे, नगरविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक सकीर्ण 2011/प्र क्र 76 / नवि 16, दिनांक 18 जुलै, 2011.

2. महानगरपालिका / नगरपालिका यांनी रस्ता अनुदानामधुन किमान 10% तरतुद वाहतुक व्यवस्था रस्त्यावरील दिशा दर्शक फलक व इतर स्ट्रीट फर्निचर बसविणे, झेब्रा क्रॉसिग तयार करणे इत्यादीसाठी खर्च करणे, नगर विकास विभाग शासन निर्णय क्र संकीर्ण 2011/ प्र क्र 74/ नवि 16, दिनांक 18 जुलै 2011

3. राज्यातील महानगरपालिका/ नगरपरिषदाना रस्ते दुरुस्ती, रस्ते बाधणीसाठी सर्वसाधारण अनुदान सन 2013-14 या आर्थिक वर्षात वितरीत करण्याबाबत, नगर विकासविभाग, शासन निर्णय क्रमांक जीईएन 2013/ प्र क्र 207 / नवि 16, दिनांक 08 मे, 2014  


 

108 सहाय्यक अनुदान :

1. राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्याना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे वेतनश्रेण्या लागु करण्यास मान्यता देण्याबाबत, नगर विकासविभाग शासन निर्णय क्र संकीर्ण 2009/ प्र क्र 106/01/नवि 15, दिनांक 31 ऑगस्ट 2009

2. नगरपरिषद / नगरपंचायत आस्थापनेवरील कर्मचाऱ्याचे वेतन व नियमित निवृत्ती वेतनासाठी 100 % नगरपालिका सहाय्यक अनुदानाची रक्कम उपलब्ध करून देण्याबाबत, नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एमसीओ 2014 / प्र क्र 155 / नवि 14., दिनांक 25 ऑगस्ट, 2014.

3.  Grant on account on pay & allowance of chief officer of Municipal Councils with population less than 15000,Urban Development & Public Health Department Resolution No 1376 /28/UD 14, Dated 28th January,1977.

4.  Grant and account of dearness allowance conditions of payments of the Urban Development & Public Health and Housing Resolution No MUN 1174/58489-4 dated 1st January 1975

5. Municipal Councils in the Maharashtra State - Payment on the grants to for the expenditure on account of Dearness allowance at their employees whose pay scale have been revised on the lines of the recommendation the Bhole pay commission, Urban Development and Public Health Department Resolution No GNT 1078/209/ UD 10, Dated 5th April 1979

6. Distribution of Grants to Municipal Councils, Circular Directorate of Municipal Administration, BGT/ G 1068 -5563-52, Dated 9th April. 1968.

7. Municipal Council in Maharashtra State- Grant on account of Dearness Allowance Condition of the payments, Government of Maharashtra Urban Development and Public Health Department Resolution No. 1368/UD 10, Dated 19th November 1977.

8. महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारीत करण्यात आलेल्या वेतन श्रेणीच्या महागाई भत्याचे खर्चावरील अनुदान देण्याबाबत.नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक नपप्र 1099/99/प्र क्र 159/98/नवि 16, दिनांक 27 मार्च,2000.

9. Municipal Council in the Maharashtra state payment in the enhanced grant to - for starting the expenditure on account of payment of Dearness Allowance to their employee whose scale of pay have been raised on lines of the recommendations of the pay commission, Resolution No MUN 5670/37216/A, Dated 24th November 1970.

10. Municipal Council Maharashtra state Grant on account of entertainment Duty to the Government of Maharashtra Urban Development and Public Health Department, Resolution MUN 1175/ 30135(1) Mun 2, Dated 1st August 1975

11. नगरपरिषदानी विहित दराने एकत्रित मालमत्ता कराची आकारणी केली नसल्यास करमणुक कर अनुदानामध्ये कपात करणे, नगर विकास विभाग शासन परिपत्रक क्र जोईएन 1094/3057/ प्र क्र 338(94) नवि 16, दिनांक 5 डिसेंबर 1996.

12. Municipal Council in the Maharashtra region payment of compensation to the in lieu of Entertainment Tax, Resolution Government of Maharashtra, Urban Development, Public Health and Housing Department, Resolution No MUN 2665/53947/A, Dated 15th February 1972.

13. क वर्ग नगरपलिकांना गौण खनिज अनुदान देण्याबद्दल मर्यादा आहे ती रू 5.00 लाख पर्यत वाढविण्याबाबत, महसुल व वन विभाग शासन निर्णय क्र गोखनि 1099/प्र क्र 205/ख, दिनांक 11-07-2000.

14. Grant aid payment of procedure, Circular No BUD G 1071/ III/374, Dated 18 December 1971.

15. पहिल्या राज्य वित्त आयोगाच्या शिफारस क्र 13.48 नुसार राज्यातील सहा गिरीस्थान नगर परिषदांना प्रती वर्ष रू 10 लक्ष इतके विशेष पर्यटन विकास अनुदान वितरीत करण्यासाठी निकष ठरविणे, नगर विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक विपअ 102001/प्र क्र 4/ नवि 16, दिनांक 1 डिसेंबर 2001.

16. राज्यातील नगरपालिकामध्ये जकात कर वसुली दिनांक 1 मे 1999 पासून बंद केल्याबाबत, नगर विकास विभाग, शासन निर्णय संकीर्ण 1099/927/ प्र क्र 88/99/ नवि 14 (भाग 3) दिनांक 10 फेब्रुवारी, 2000

17. राज्यातील नगरपालिकांमध्ये जकात कर वसुली दिनांक 1 मे 1999 पासुन बंद केल्याबाबत, जकात कर अनुदानाची मुदत सन 2006-07 पर्यत वाढविण्याबाबत, नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र जीईएन 1204/प्र क्र 24/04/ नवि 14 दिनांक 17 ऑगस्ट,2007

18. महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सन 1999-2000 मध्ये महाराष्‍ट्रातील नगरपरिषदानी जमीन महसुल व बीन शेतसारा उत्पन्नाचा भार अनुदान म्हणून मंजुर करण्याबाबत, नगर विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक जीएनटी 102000/प्र क्र 6/2000/नवि 16, दिनांक 31 मार्च, 2000.

19. Municipal Council Maharashtra state grant on account of non-agricultural assessment and land revenue to the Urban Development and Public Health Department Resolution No MUN 1175/30135/MUN 2, Dated 1st August 1975.

20. महाराष्ट्रातील नगरपरिषदांना जमीन महसुल बीनशेतसारा अनुदानात करावयाची सुधारीत पध्दती निश्चीत करण्याबाबत, शासन नगर विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग परिपत्रक क्र पीआरटी/ 1081/301/सी/आर/144 युडी 4, दिनांक 04 डिसेंबर 1981.

21. राज्यातील नगरपरिषदांना अनुज्ञेय असलेल्या महागाई भत्ता अनुदानाचे प्रस्ताव सादर करण्याची कार्यपध्दती, परिपत्रक क्रमांक अनुदान 2003/ प्र क्र 163/08, दिनांक 07 मार्च 2003.

22. Transfer of revenue realised on account of royalty on minor minerals to village panchayat and C class Municipalities by way of grant in aid, Revenue and Forest Department, Resolution No MMR-1081/1334-G, Dated 16th January 1985

23. गौण खनिजापासुन क वर्ग नगरपालिका क्षेत्रात शासनाला मिळणारे शासनाला मिळणारे स्वामित्व धनाचे संदर्भात नगरपालिकांना अनुदान, नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक जीएनटी 1085/सीआर 41/84/युडी 10, दिनांक 21 मार्च 1986.

24. नगरपालिकांना गौण खनिज अनुदान मर्यादा आहे ती रू 5.00 लाख पर्यत वाढविणेबाबत महसुल व वन विभाग शा.नि क्र गौखनि1099/ प्र क्र 205/ख, दिनांक 11.07.2000.

25. Municipal Council in Maharashtra State Grants on account of dearness allowance conditions for payment of the, Urban Development, Public Health and Housing Development, Resolution No MUN 5069/20901-A, Dated 1st January 1970

26. मुद्राक शुल्क Urban Development Department, Dated 30 July 1993.

27. Pay Scale of Municipal servants Revision of as per Badkas Commission recommendation, Urban Development, Public Health and Housing Department, Circular No MUN 2770/12218/-N.Dated 27 March, 1970.

28. राज्‍याच्या सात नगरपरिषदाच्या यात्राकर अनुदानात सन 2011-12 या वर्षापासुन वाढ करणेबाबत, नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक याकअ 2011/प्र क्र 138/2011/नवि 16, 06 जुलै, 2015.

29. Talpada Municipal Council Abolition of Pilgrim Tax, Urban Development, Public Health Department, Resolution No MUB 3478/501-CR 76/78 UD 11, Dated 10 June 1981.

30. पंढरपूर नगरपरिषदेस वितरित करण्यात येत असलेल्या यात्राकर अनुदानात वाढ करण्याबाबत, नगर विकास विभाग शासन निर्णय क्र. याकअ 1006/प्र क्र 34/नवि 16, दिनांक 29 मार्च 2007

31. यात्रा कर रद्द केल्यामुळे नगरपालिकांना सन 1999-2000 या वर्षात द्यावयाचे सहाय्यक अनुदान, नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक जीएनटी 1099/प्र क्र 42/ 99/ नवि 16, दिनांक 31 मार्च 2000.

32. राज्यातील सहा नगरपरिषदांच्या यात्राकर अनुदानात सन 2004-05 पासुन वाढ करण्याबाबत, नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक याकअ 102003/प्र क्र 46/2003/नवि 16, दिनांक 31 मार्च 2005.

33. पैठण नगरपरिषदेस सन 2008 - 09 चे थकित यात्रा कर अनुदान वितरीत करण्याबाबत, नगर विकास विभाग शासन निर्णय क्र जीईएन 2009/प्र क्र 130/नवि 16, दिनांक 24 फेब्रुवारी 2010.

34. व्यवसाय कर अनुदान The Maharashtra State tax on profession trade, calling and employments Act 1975 payments grants to Local Authorities Under section 29- grants to Zilla Parishads, Finance Department, Resolution No.PTC/1078/332/RES -10, Dated 1st September 1978.  

35.महागाई भत्ता अनुदान Recovery Amounts due from Municipal Council and Corporation, Urban Development Department, Circular No. GNT/1087/1437/CR.15/88-UD-10, Dated 6th June 1988

36. State Road Fund Payment of Special Road Grants Under the Municipalities, Urban Development and Public Health Department, Circular No RDS 3665/15749-M, Dated 9th April 1965.  

37. Normal Road Grants to Municipal Councils for Construction, Maintenance and improvement of roads within Municipal limits, Urban Development and Public Health Department,Resolution No RDS 3675/1520/PH 14, Dated 31st May 1976.

38. राज्‍यातील नगरपरिषद  कर्मचाऱ्यांना शासनाकडुन देण्यात येणारे अनुदान व महागाई भत्ता अनूदान बंद करुन नगरपालिका सहाय्यक अनुदान देण्याबाबत, नगरविकास विभाग शासन निर्णय क्रमांक सं‍कीर्ण 2009/ प्र क्र 106/09/नवि 14, दिनांक 31 ऑगस्ट 2009.  

39. राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांना शासनाकडून देण्यात येणारे जकात अनूदान व महागाई भत्ता अनूदान बंद करून नगरपालिका सहाय्यक अनूदान देण्याबाबत, नगर विकास विभाग शासन निर्णय क्र संकीर्ण 2009/प्र क्र 106/09 / नवि 14, दिनांक 31 ऑगस्‍ट 2009.

40. राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांना शासनाकडुन देण्यात येणारे जकात अनुदान व महागाई भत्ता अनुदान बंद करुन नगरपालिका सहाय्यक  अनुदान देण्याबाबत, नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2009/प्र क. 109/09/नवि 14. दिनांक 31 ऑगस्ट 2014.

41. Tree Planting payment of L R & N A Grants to the Municipal Councils Urban Development and Public Health Department Circular No FRT/ 1081/301/CR 434/UD 25, Dated 4th December 1981.

42. वृक्षाची लागवड व वृक्ष संवर्धन करणेबाबत परिपत्रक क्र एलआरजी/1089/प्र क्र 37/8 दिनांक 15 जुन 1982.

43. Tree Planting, Urban Development and Public Health Department. Circular No PRT 1075/282/UD 4 Dated 23 June 1976.


 

109 

1.सामाजिक आर्थिक व जातगणना 2011पंचायत स्तर अधिकाऱ्यांना (PLO) मार्गदर्शक सुचना

2. Instruction for filing, Receiving and Disposing Claims and objections during the socio Economic and caste census 2011 (SECC 2011) Urban Areas.

3. SECC 2011 संदर्भातील दावे निकाली काढण्याबाबत, गुहनिर्माण व दारिद्रय निर्मुलन मंत्रालय, क्र G 25011/ 2011/USHA(NBO)

4.  आर्थिक सामाजिक जातनिहाय जनगणना 2011 दावे हरकती स्विकारणेसाठी कर्मचारी नियुक्तीबाबत, जा क्र अनप/जानिज /2012, दिनांक 12.07.2012.

5. सामाजिक आर्थिक, व जात सर्वेक्षण 2011 हरकती व सुचना  दाखल करणे व निकाली काढणे, मा. प्रधान सचिव, नगर विकास विभाग यांचे पत्र क्र सुजयो 2011/प्र क्र 151/नवि दिनांक 14 जुन, 2012.

6.  आर्थिक सामाजिक व जात‍िनिहाय गणना 2011 नोटीस प्रसिध्द करणेबाबत, विनंती अर्जाच्‍ाा नमुना

7. मालवण नगरपरिषद जाहिर सुचना, महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन संकीर्ण सुचना व जाहिराती, गुरूवार ते बुधवार, डिसेंबर 22-28,2011/पौष 1-7/ शके 1933.


 

110 घन कचरा व्यवस्‍थापन:

1. कचरा उचलणाऱ्या श्रमजीवीकांना (Ragpickers) ना घरे, दुकान, व बाजार या ठिकाणी निर्माण होणारा कचरा उचलण्याचे काम देण्याबाबत, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,  शासन परिपत्रक क्रमांक घकव्य 1001/ प्र क्र 546/ पापु 22, दिनांक 5 जानेवारी 2002.

2. सहपत्र 6 बायोमेडीकल वेस्ट (मॅनेजमेन्ट ऍ़न्ड हॅडलिंग) रुल्स 1998 त्या अनुषगांने केन्द्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना

3. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमनाद्वारे तयार केलेले (भाग एक, एकअ, आणि एक ल, यामध्ये प्रसिध्द केलेले नियम व आदेश याव्यतिरिक्त ) नियम व आदेश, भाग चार ब

4. भाग 4 महाराष्ट्र विधीमंडाळाचे अधिनियम व राज्यपालानी प्रख्यात केलेले अध्यादेश्‍ा व केलेले नियमन

5. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमनाद्वारे तयार केलेले (भाग एक, एकअ, आणि एक ल, यामध्ये प्रसिध्द केलेले नियम व आदेश याव्यतिरिक्त ) नियम व आदेश, भाग चार ब

अधिसुचना महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियत्रंण) अध्यादेश 2006.

6. घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम 2000 नुसार कचरा भुमी भरण जागा व कचरा प्रक्रिया व्यवस्था उभारण्याबाबत, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,  परिपत्रक क्र घकव्य 1004/ प्र क्र 15/ पापु, दिनांक 17.07.2014

7.  National Urban Sanitation Policy, Ministry of Urban Development Government of India

8. केंद्र शासनाच्या प्लास्टिक कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम 2011 ची अंमलबजावण्‍ाी आणि सनियंत्रण यासाठी राज्यस्तरीय सल्लागार समिती स्थापन करण्याबाबत, शासन निर्णय क्रमांक प्लास्टिक 0711/110(2011)तां क 4 पर्यावरण विभाग, दिनांक 2 डिसेंबर 2011

9. भाग चार ब महाराष्ट्र शासन राजपत्र असा, मार्च 3, 2006/ फाल्गुन 12 शके 1927 पर्यावरण विभाग मंत्रालय, महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियत्रण) अध्यादेश 2006.

10. Indian Urban Water and Sanitation Services Guidelines For Sector Reform and Successful Public Private Partnerships Guidelines at a Glance and Table of Contents

11. Ministry of Environment and Forests Notification

12. solid waste mgmt rules

13. राज्यातील घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2000ची प्रभावी अंमलबजावणी होण्‍यासाठी जिल्हास्तरावर घनकचरा व्यवस्थापन करण्याबाबत, दिनांक 26 ऑगस्ट 2003

14.  नागरी घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम 2000 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील नागरी सस्थांना तांत्रिक पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी स्थ्‍ाापन केलेल्या तांत्रिक समित्याच्या अहवालानुसार अंमलबजावणी करण्याबाबत, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, शासन निर्णय क्रमांक घकव्य 2011/प्र क्र 288/ पापु 22, दिनांक 5 ऑक्टोबर 2011.

15. नागरी घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम 2000 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यांतील नागरी संस्थाना तांत्रिक पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी स्थापन केलेल्या तांत्रिक समित्याच्या अहवालानुसार अंमलबजावणी करण्याबाबत, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, शासन निर्णय क्रमांक घकव्य 2011/प्र क्र 288/पापु 22 दिनांक 5 ऑक्टोबर 2012.   



 

111 सुजल निर्मल अभियान :

गाडगे बाबा अभियान :

1. परिशिष्ट अ (चालु) गट अ मुददा क्रमांक 3श्‍ाौचालय व्यवस्थापन (वैयक्तीक, सार्वजनिक व संस्थ्‍ाीय शौचालय)

2. परिशिष्ट अ (चालु) गट अ मुद्दा क्र IV हगणदारीमुक्त शहर, सार्वजनिकआरोग्य, माहिती, शिक्षण, संवाद एकुण गुण 100

3. गट ब मुद्द क्रमांक V आर्थिक विकास, रोजगार निर्मिती व दरिद्रय निर्मूलन सन 2008-2009

4. गट ब मुद्द क्रमांक IV, मनुष्यब, अार्थिक व्यवस्थापन व सुशासन सन 2008-2009

5. गट ब मुद्द क्रमांक 1 नागरी सुविधा, पर्यावरण, रस्ते विकास, सुशोभिकरण व विकास आराखडयाची अंमलबजावण्‍ाी

6. गट ब मुद्द क्र II अतिक्रमण निर्मूलन  व अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध

7. परिशिष्ट अ (चालू) गट अ मुद्द क्र II सांडपाणी व्यवस्थापन

8. संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान 2008-2009. मुद्द V घनकचरा व्यवस्‍थापन

9. अनुक्रमणिका

10. परिशिष्ट अ, पुणे महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग, संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अ‍भियान सन 2008-2009 स्पर्धेसाठी मुद्देनिहाय गुणाची विहतवारी.

11. संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये सुधारणा करणेबाबत पाणीपुरवठा व  स्वच्छता विभाग, शासन‍ निर्णय क्रमांक नास्वअ 2007/प्र क्र 64/पापु 21, दिनांक 26 ऑक्टोबर 2007.

12. महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियान नागरी पाणीपुरवठा व स्वच्छता सुविधाचे सार्वत्रिकरण करण्यासाठी नागरी संस्थानी करावयाच्या उपाययोजनाबाबत, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, शासन निर्णय क्रमांक सुनिअ 2010/प्र क्र 132/पापु 22, दिनांक 19 जुन, 2010

13. महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियान, नागरी भागातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांमधील कुटुबीयांना खाजगी नळ जोडणी व वैयक्तिक शौचालय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी नागरी दलित वस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजना राबवण्याबाबत, पाणी पुरवठा व स्वच्छता योजना राबविण्याबाबत, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग शासन निर्णय क्रमांक नादव 2010/प्र क्र 219/पापु 22, दिनांक 25 जुन,2010

14. शहर स्वच्छता आराखडा तयार करण्यासाठीचा मार्गदर्शक नमुना प्रकरण 1 सर्वसाधारण माहिती

15. उन्हाळ्यात नागरी क्षेत्रात तातडीच्या पाणीपुरवठा योजना, नगर विकास विभाग,शासन निर्णय क्रमांक उचाई 1095/प्र क्र 59/नवि 29, दिनांक 26 ऑक्टोबर 1995

16. उन्हाळ्यात नागरी क्षेत्रात तातडीच्या पाणीपुरवठा योजना,विधण विह‍िरीची कामे, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडुन करून घेण्याची अट शिथील करणेबाबत, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, शासन ‍निर्णय क्रमांक टंचाई 2097/प्र क्र 110/ पापु 14,दिनांक 11 मार्च 1998.

17. उन्हाळ्यात ग्रामीण व नागरी क्षेत्रात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ घ्यावयाच्या उपाययोजना, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, शासन परिपत्रक क्रमांक टंचाई 1038/ प्र क्र 161/ पापु 14, दिनांक 28 सप्टेबर 1998.

18. उन्हाळ्यात नागरी क्षेत्रात तातडीच्या पाणीपुरवठा योजना, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, शासन परिपत्रक क्रमांक टंचाई 2097/प्र क्र 199/पापु 14, दिनांक 23 मे, 1997.

19. नागरी क्षेत्रात सांडपाण्याचे पुनर्वापराबाबत, नगर विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2010/2015/प्र क्र 121/ ‍नवि 20, दिनांक 15 ऑक्टोबर, 2010

20. पाणी गुणवत्ता सनियंत्रण आणि सर्वेक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत,पाणी पुरवठा विभाग व स्वच्छता विभाग शासन परिपत्रक डब्ल्युक्युएम 2010/ प्र क्र 169/ पापु 12, दिनांक 30 मार्च 2011.

21. नागरी क्षेत्रातील (बुहन्मुबई वगळता) पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासंदर्भातील उपाययोजनाचे अाढावा घेण्याबाबत, पाणी पुरवठा विभाग, शासन परिपत्रक क्रमांक पापुयो 1098/प्र क्र 235/ पापु 22, दिनांक 6 ऑक्टोबर 1998

22. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थानच्या पाणी पुरवठा योजना व मलनिस्‍सारण योजना स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने पाण्याचे व मल‍निस्सारणाचे दर ठरविणे व अनुषागिंक उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2009/प्र क्र 207/09/नवि 27, दिनांक 2 ऑगस्ट,2010

23. नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजना उदभवापासुन शहरापर्यतचे अंतर लक्षात घेऊन नागरीपाणीपुरवठा योजनाना लागु करावयाचा सुधारित वित्तीय आकृतीबंध, नगर विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 1094/प्र क्र 81/ नवि 28, दिनांक 25 सप्टेंबर,1994.

24. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थानच्या पाणी पुरवठा योजना व मलनिस्सारण योजना स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने पाण्याचे व मलनिस्सारणाचे दर ठरविणे व अनुषांगिक उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2009/प्र क्र 207/ 09/ नवि 27, दिनांक 2 आॅगस्ट 2010.

25. नागरी पाणी पुरवठा योजनाची देखभाल व दुरुस्ती तसेच पाणी बिलाची वसुली इत्यादी कामे खाजगी यंत्रणा/ कंत्राटदार यांच्याकडून करुन घेण्यात स्थानिक संस्थाना प्रधान्य देण्याबाबत, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, शासन निर्णय क्रमांक पापुयो 1095/1687/प्र क्र 167/नवि 28, दिनांक 1 जानेवारी 1996



 

112. वैशिष्ट्यपूर्ण योजना :

1. राज्यातील नगरपरिषदाना वैशिष्ट्य पूर्ण योजनेसाठी विशेष अनुदान, सन 2007-2008 या आर्थिक वर्षातील निधीचे वितरण करण्याबाबत, नगर विकास विभाग शासन निर्णय क्र जीईएन 2007/ प्र क्र 48/2007/नवि 16, दिनांक 27 सप्टेंबर 2007

2. राज्यातील नगरपरिषदाना वैशिष्ट्य पूर्ण योजनेसाठी विशेष अनुदान, सन 2007-2008 या आर्थिक वर्षातील निधीचे वितरण करण्याबाबत (मार्च 2008) नगर विकास विभाग शासन निर्णय क्र जीईएन 2007/प्र.क्र. 121/2007/नवि-16, दिनांक 31 मार्च,2008.

3. राज्यातील नगरपरिषदाना वैशिष्ट्य पूर्ण योजनेसाठी विशेष अनुदान, सन 2008-2009 या आर्थिक वर्षातील निधीचे वितरण करण्याबाबत  नगर विकास विभाग शासन निर्णय क्र जीईएन 2008/प्र.क्र.84/नवि-16, दिनांक 16 फेब्रुवारी 2009.

4. राज्यातील नगरपरिषदाना वैशिष्ट्य पूर्ण योजनेसाठी विशेष अनुदान, सन 2008-2009 या आर्थिक वर्षातील निधीचे वितरण करण्याबाबत  नगर विकास विभाग शासन निर्णय क्र जीईएन 2009/प्र.क्र.26/नवि-16, दिनांक 2 मार्च 2009

5. राज्यातील नगरपरिषदाना वैशिष्ट्य पूर्ण योजनेसाठी विशेष अनुदान वितरित करण्याबाबत ऑगस्ट 2009  नगर विकास विभाग शासन निर्णय क्र जीईएन 2009/प्र.क्र.149/नवि-16, दिनांक 18 ऑगस्ट 2009.

6. राज्यातील नगरपरिषदाना वैशिष्ट्य पूर्ण योजनेसाठी विशेष अनुदान वितरित करण्याबाबत (मार्च 2010) शासन निर्णय क्रमांक जीईएन 2009/प्र.क्र.270/नवि-16, दिनांक 29 मार्च, 2010

7. नगरपरिषदाना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान उपलब्ध करुन देणे लेखा शीर्ष 4217, नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र जीईएन 2010/प्र क्र 51/नवि 16, दिनांक 31 मार्च 2010.

8.राज्यातील नगरपरिषदाना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान वितरीत करण्याबाबत. (फेब्रुवारी 2011),नगर विकास विभाग शासन निर्णय क्र वैशिअ 2010/प्र क्र 132/नवि 16, दिनांक 10 फेब्रुवारी 2011.

9. राज्यातील नगरपरिषदाना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान वितरीत करण्याबाबत.नगर विकास विभाग शासन निर्णय क्र वैशिअ 2011/प्र क्र 126/नवि 16, दिनांक 31 ऑक्टोबर,2011.

10. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषदा / नगरपंचायतीना अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत, नगर विकास विभाग शासन निर्णय क्र वैपूअ 2014/प्र क्र 79/नवि16, दिनांक 5 सप्टेंबर 2014.

11. राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण कामाची योजना निकष विहीत करण्याबाबत. नगर विकास विभाग शासन निर्णय क्र संकीर्ण 102000/ प्र क्र 40/2000/नवि 4. दिनांक 25 फेब्रुवारी 2000.



 

End of  Schemes


 

113.

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988:

1. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत अभियोग दाखल करण्यास मंजुरी देण्याबाबत, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र अभियो 1312/प्र क्र 30/पुर्नबां‍धित 1 / 11 अ, दिनांक 11 फेब्रुवारी 2013.

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संवर्ग :

2. महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संवर्गात समावेशनाबाबत, आदेश 12 डिसेंबर 2007

3. महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संवर्गात समावेशनाबाबत, आदेश 25 जानेवारी 2010.

4. गट अ गट ब (राजपत्रित) पदावर पदोनित्तीच्या निवडसुचीचे प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागास सादर करण्याच्या कार्यपध्दतीबाबत, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक एसआरव्ही 2010/प्र क्र 347/10/12, 24 फेब्रुवारी 2011.

5. महाराष्ट्र राज्यातील महानगर पालिकाचे वर्गीकरण आणि त्या आधारे महानगरपालिकाची 3 सेवात विभागणी करुन 38 अ‍धिकाऱ्यांच्या पदांसाठी आकृतीबंध निश्‍िचत  करणेबाबत, नगर विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 1005/वर्गीकरण / प्र क्र 379/05/ नवि 24, दिनांक 4 मे,2006.

6. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथ‍मिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखा परिक्षा अधिनियम यांखालील (भाग चार ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले अादेश व अधिसुचना या व्यतिरिक्त) आदेश व अधिसुचना, Urban Development Department, dated 17 December 1983

7. महाराष्ट्र नगरपरिषद / नगरपंचायती निवडश्रेणी 1 व मुख्याधिकारी श्रेणी 2 याची दिनांक 1-1.2010 रोजीची प्रारुप जेष्ठता सुची, नगर विकास विभाग, शासन परिपत्रक क्र एमसीओ 1210/ प्र क्र 119/नवि 14, दिनांक 13 जुन 2014.

8. राज्यातील महानगरपालिकाच्या आस्थापनेवर अतिरिक्त आयुक्त हे पद निर्माण करण्याबाबत, नगर विकास शासन निर्णय क्र एमसीओ 1211/प्र क्र 105/नवि 14, दिनांक 11 नोव्हेंबर 2011.

9. नगरपरिषद प्रशासनाच्या कामकाजासाठी आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबत, नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र एमसीओ 2014/प्र क्र 91/नवि 14, दिनांक 28 ऑगस्ट 2014

10. नगरपालिका दवाखाने रुग्णालये शासन ताब्यात घेण्यासाठी मार्गदर्शकतत्वे, सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्र डीएसंपी 1085/1527/आरोग्य 3, दिनांक 19 मार्च 1986.

11. Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act 1965.Dated 11 January 2011

12. Amendment in Maharashtra Municipal Council, Nagar Panchayat and Industrial Townships State Services (Absorption, Recruitment and Conditions of services) Rules 2006, Urban Development Department, Dated 28 January 2010.

13. नगरपरिषद अधिकारी / कर्मचारी संवर्गातील पदे पदोनित्तीने किवा सरळ सेवेने भरण्याबाबत,पत्र

14. शासन सेवेतील अधिकाऱ्याची / कर्मचाऱ्यांची ज्येष्ठतासुची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिध्द करणे याबाबतचे सर्वकष धोरण, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र एसआरव्ही 2011/ प्र क्र 284 / 22, दिनांक 21.10.2011.

15. Maharashtra Municipal Council Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965, Resolution No MCO 1203/1246/CR 175/03/UD14, Dated 10 February 2006     


 

114

स्थायी निर्देश :

नगर विकास विभाग

E-  GOVERNANCE

 

 

1. राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपरिषदामध्ये संगणकीय प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यक्रम व्यवस्थापक  ची नियुक्ती करण्याबाबत

2. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संगणकीकरण प्रकल्प राबविण्याबाबत

 

 

Miscellaneous

 

 

1.महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियमन, 2005

 

 

UIDSSMT

 

 

1. MANUAL ON SEWAGE TREATMENT (Second Edition)

Manual on Sewerage and Sewage Treatment (CPHEEO-1993)

  • PDF 1 (975KB)  

  • PDF 2 (915KB)  

  • PDF 3 (1.8MB)  

  • PDF 4 (1.6MB)  

  • PDF 5 (1.4MB)  

  • PDF 6 (1.6MB)  

  • PDF 7 (1.2MB)  

  • PDF 8 (892KB)  

  • PDF 9 (1.8MB)  

  • PDF 10 (1.5MB)  

  • PDF 11 (1.1MB)  

  • PDF 12 (1.2MB)  

  • PDF 13 (1.4MB)  

  • PDF 14 (1.3MB)  

  • PDF 15 (1.3MB)  

  • PDF 16 (1.5MB)  

  • PDF 17 (1.3MB)  

  • PDF 18 (1.1MB)  

  • PDF 19 (1.3MB)  

  • PDF 20 (1.3MB)  

  • PDF 21 (1.6MB)  

  • PDF 22 (1.2MB)  

  • PDF 23 (858KB)  

  • PDF 24 (902KB)  

  • PDF 25 (747KB)  

  • PDF 26 (674KB)  

  • PDF 27 (1.2MB)  

  • PDF 28 (1.1MB)  

  • PDF 29 (1014KB)  

  • PDF 30 (1.3MB)  

  • PDF 31 (460KB)  

  • PDF 32 (533KB)  

  • PDF 33 (528KB)  

P.S.: To open file, you need Adobe Acrobat Reader.

 

Last updated 15 September 2015 - 4:08pm



 


 

bottom of page